Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

राष्ट्रपती, जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन

by Divya Jalgaon Team
November 21, 2020
in जळगाव
0
महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

जळगाव (प्रतिनिधी) – देशात तसेच उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी महिलांवरील व मुलींवरील अत्याचार वाढले आहेत. अत्याचार प्रकरणातील दोषी नराधमांना  फाशी द्यावी अशी मागणी जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे राष्ट्रपती आणि जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

उत्तर प्रदेश, बिहार आणि देशातील विविध भागांमध्ये महिला आणि मुलींवर अत्याचार करून त्यांना जीवे ठार मारण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अशा  घटनेतील दोषी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. बिहारमध्ये अल्पसंख्याक तर  उत्तरपदेशमध्ये दलित संवर्गातील मुलींना जाळून मारण्यात आले हे अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह आहे.

निवेदन देतांना काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जमील शेख, अलफैझ फाउंडेशनचे मुश्ताक सालार, अमन फौंडेशनचे सैयद शाहिद, कादरिया फाउंडेशनचे फारुख कादरी, मौलाना आझाद फाउंडेशनचे फिरोज शेख, फैज ए तालीम फाउंडेशनचे जुबेर

खान, फारुख अहलेकार, पठाण आसिफ खान, जमीर खान, रिजवाना सालार, रईस शेख, तौसिफ़ शेख, गुलरींना सालार, ए.जी. कुलकर्णी, शाहीन अख्तर, आयेशा खान, शबाना खाटीक, कहेकाशा अंजुम आदी उपस्थित होते.

Share post
Tags: CollectorCollector OfficeDivya Jalgaon NewsJalgaonJalgaon Latest NewsMarathi Newsमहिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यासामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०

Next Post

मोहाडी रोड परिसरातील ६० वर्षीय व्यापाऱ्याला मारहाण

Next Post
जळगावातील गुरूनानक नगरात दोन गटात हाणामारी

मोहाडी रोड परिसरातील ६० वर्षीय व्यापाऱ्याला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group