Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आज जिल्ह्यात सात तालुके निरंक; ६० रूग्ण आढळले

by Divya Jalgaon Team
November 19, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात ४८ कोरोनाबाधित; ३३ रुग्ण झाले बरे!

जळगाव प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या अहवालात आता रूग्ण संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. आज जिल्ह्यातून ६० रूग्ण आढळून आले आहेत तर ५२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील सात तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.आज जिल्ह्यात सात तालुके निरंक; ६० रूग्ण आढळले .

जळगाव शहर- १६, जळगाव ग्रामीण- ३, भुसावळ ११, अमळनेर ११, चोपडा ५, पाचोरा १, यावल ७, रावेर ३, मुक्ताईनगर १, इतर जिल्हा २ तर भडगाव, धरणगाव, एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव आणि बोदवड तालुक्यात रूग्ण संख्या निरंक आढळून आली आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण आकडा ५३ हजार ९५१ वर पोहचली आहे, यापैकी ५२ जार २९० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ३७७ रूग्णा उपचार घेत आहे. सुदैवाने एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Share post
Tags: आज जिल्ह्यात सात तालुके निरंक; ६० रूग्ण आढळले
Previous Post

राखीव वनात अपप्रवेश करुन अवैध वृक्षतोड केल्याबद्दल दोघांना अटक

Next Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group