Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पिंप्राळ्यात बांधकाम मजुराने केली गळफास घेत आत्महत्या

by Divya Jalgaon Team
November 19, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
अयोध्या नगरमध्ये १९ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

जळगाव – शहरातील पिंप्राळा परिसरातील एका बांधकाम मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी  उघडकीस आला. प्रदीप सदाशिव महाजन (वय-३२, रा. संत मिराबाई नगर पिंप्राळा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्रदीप महाजन हे कामाच्या निमित्ताने मागील काही वर्षापासून जळगावला राहायला आले होते. तसेच दिवाळीनिमित्त पत्नी माहेरी गेलेली असल्यामुळे प्रदीप महाजन हे घरात एकटे होते. बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्येची घटना शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क केला. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतेदहाचा पंचनामा केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.कॉ. शिवाजी धुमाळ करीत आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Share post
Tags: crimeDivya Jalgaon NewsJalgaonJalgaon crime newsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsSuicide Newsपिंप्राळ्यात बांधकाम मजुराने केली गळफास घेत आत्महत्या
Previous Post

आता Google Maps दाखवणार गर्दीची लाईव्ह माहिती; जाणून घ्या

Next Post

नाट्य संस्था व रंगकर्मींना प्रलंबीत निधी मिळाला

Next Post
नाट्य संस्था व रंगकर्मींना प्रलंबीत निधी मिळाला

नाट्य संस्था व रंगकर्मींना प्रलंबीत निधी मिळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group