Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ५९ रूग्णांची कोरोनावर मात

४९ नवीन रूग्ण आढळले

by Divya Jalgaon Team
November 18, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज ५९ रूग्णांची कोरोनावर मात. कोरोनाच्या आजच्या अहवालात जिल्ह्यातून ४९ रूग्ण आढळून आले आहेत. यात चार तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. तर आज ५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१५, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-११, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-३, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-१, जामनेर-३, रावेर-१, पारोळा २, चाळीसगाव १, मुक्ताईनगर ४, बोदवड ० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुा ४९ रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५३ हजार ८९१ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५२ हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३६९ रूग्ण उपचार घेत आहे. यात चार रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ हजार २८४ रूग्णांचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे.

Share post
Tags: जळगाव जिल्ह्यात आज ५९ रूग्णांची कोरोनावर मात
Previous Post

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी ना. गुलाबराव पाटील यांचे साकडे

Next Post

शिरसोली येथील तरूणाची दुचाकीची चोरी

Next Post
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

शिरसोली येथील तरूणाची दुचाकीची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group