Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज १० तालुक्यांमध्ये एकही रूग्ण नाही

जिल्ह्यात ३२ नवीन कोरोना बाधीत; ४१ जण कोरोनामुक्त

by Divya Jalgaon Team
November 17, 2020
in जळगाव
0
नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गत २४ तासांमध्ये ३२ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून याच कालावधीत ४१ जणांनी कोविड-१९ विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे.

यात जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाही हे विशेष. जिल्हा प्रशासनाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून गत २४ तासांमधील कोरोनाच्या संसर्गाबाबत माहिती जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात ३२ बाधीत रूग्ण आढळून आले असून ४१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

विविध तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१०; भुसावळ-९; अमळनेर-५; चोपडा-६ तर जामनेर-१ असे रूग्ण आढळून आले आहेत. अन्य १० तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. तर आज दोन रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधीत रूग्णांची संख्या कमी आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांमध्येही हाच ट्रेंड दिसून आला आहे. यातील लक्षणीय बाब म्हणजे जिल्ह्यातील तब्बल १० तालुक्यांमध्ये निरंक स्थिती आढळून आलेली आहे.

Share post
Tags: CoronaDivya Jalgaon NewsJalgaonJalgaon Corona NewsJalgaon newsMarathi NewsToday Updateजिल्ह्यात आज १० तालुक्यांमध्ये एकही रूग्ण नाही
Previous Post

फिनोलेक्स पाइप्सतर्फे “गिव विथ डिग्निटी” उपक्रम

Next Post

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

Next Post
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group