Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात आज ३४ रूग्‍ण कोरोनामुक्त

नवीन ३२ बाधित रूग्ण आढळले

by Divya Jalgaon Team
November 16, 2020
in जळगाव
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्‍ह्‍यात कोरोना वाढीचा प्रभाव मंदावला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्‍ह्‍यात कोरोना रूग्‍ण संख्या कमी आढळून येत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ३२ नवे रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. तर ३४ रूग्‍ण बरे होवून घरी परतले आहेत. जिल्ह्यातील १० तालुक्यामध्ये एकही रूग्ण आढळून आलेला नाहीय.

जळगाव शहर – १७, जळगाव ग्रामीण- ००, भुसावळ-६, अमळनेर-०२, चोपडा-१, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-०४, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या एकुण ५३ हजार ८१० पर्यंत पोहचली त्यापैकी ५२ हजार १३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज १ रुग्णांचा रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १२८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आता ३९५ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

Share post
Tags: Corona NewsDivya Jalgaon NewsJalgaon Corona NewsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsToday Corona Updateजळगाव जिल्ह्यात आज ३४ रूग्‍ण कोरोनामुक्त
Previous Post

नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी? वाचा संपूर्ण यादी

Next Post

शहरातील काव्यरत्नावली चौकात बळीराजाला अभिवादन

Next Post
शहरातील काव्यरत्नावली चौकात बळीराजाला अभिवादन

शहरातील काव्यरत्नावली चौकात बळीराजाला अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group