Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ज. जि. म. स. बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

by Divya Jalgaon Team
November 15, 2020
in जळगाव, राजकीय, राज्य
0
रोहिणी खडसे यांनी केली कोरोनावर मात

मुंबई – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आणि नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसेंना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात स्वत: रोहिणी यांनी ट्विटवरुन माहिती दिली.

माझी कोरोनाची चाचणी positive आली असून प्रकृती उत्तम आहे सावधता म्हणुन रुग्णालयात दाखल होत आहे.

— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 15, 2020

त्यांच्यावर जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजपला धक्का देत रोहिणी यांनी त्याचे वडिल एननाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  आपल्या ट्विटमध्ये रोहिणी खडसेंन म्हटले की, ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रकृती उत्तम आहे.

मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी,’ असं आवाहनही त्यांनी केलंय. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्या सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.

भाजपात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून नाराज असल्याने अखेर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी, त्यांच्यासमवेत रोहिणी खडसेंनीही भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं आहे. जळगाव जिल्ह्यात खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

Share post
Tags: #Rohini Khadse Corona Positive#Rohini Khadse newsCoronaDivya Jalgaon NewsJalgaon Corona NewsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsMumbaiMumbai Latest NewsTwitterज. जि. म. स. बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण
Previous Post

धक्कादायक : विवाहितेवर सलग 18 दिवस केला नराधमाने अत्याचार

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १६ नोव्हेंबर २०२०

Next Post
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, १६ नोव्हेंबर २०२०

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group