Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

टोळी येथील पीडित तरुणीच्या कुटुंबांची खा. उन्मेष पाटील यांची भेट

by Divya Jalgaon Team
November 15, 2020
in जळगाव
0
टोळी येथील पीडित तरुणीच्या कुटुंबांची खा. उन्मेष पाटील यांची भेट

पारोळा,प्रतिनिधी । टोळी येथे २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला विष पाजून हत्या केल्याची घटना घडली होती. आज या पीडित तरुणीच्या परिवाराची खासदार उन्मेश पाटील यांनी भेट घेतली.

यावेळी नरभक्षकांना फाशीची शिक्षा मिळणेसाठी सदर खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून आमच्या कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे. या घटनेची सखोल चौकशी करून परिवाराचे योग्य रीतीने पुनर्वसन करावे अशी मागणी आज पीडित तरुणीच्या आईने खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे केली आहे.

आज खासदार उन्मेश पाटील तसेच अनु जाती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष उदगीरचे माजी आ. सुधाकर भालेराव, पारोळा नगराध्यक्ष करण पवार यांनी टोळी येथे पीडित तरुणीच्या परिवाराची भेट घेतली.

याप्रसंगी मुलीचे मामा यांनी सर्व आपबिती कथन केली. पीडित तरुणीची आईवर या भयंकर घटनेचा परिणाम झाला असून त्यांनी हुंदका देत झालेल्या घटनेची माहिती खासदार पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव यांना सांगितली.

अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष सर्जेराव जाधव(जालना), जालिंदर शेंडगे(औरंगाबाद) माधव टेपाले, शिवशंकर धुप्पे, सोमिनाथ भालेराव, किरण गुढेकर, रामदास भालेराव, प्रदीप जाधव, लखन वाघमारे, रवींद्र चौधरी, पी. ओ.महाजन आदी उपस्थित होते.

Share post
Tags: #Sudhakar Bhalerao#Toli Tal. ParolaJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsMarathi NewsMP Unmesh Patilटोळी येथील पीडित तरुणीच्या कुटुंबांची खा. उन्मेष पाटील यांची भेट
Previous Post

‘लागिर झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

Next Post

जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने पंडीत जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

Next Post
जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने पंडीत जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने पंडीत जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group