Tuesday, May 5, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

“उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पुढाकाराने कचरा समस्येवर तोडगा

प्रशासन-ठेकेदारांमध्ये सविस्तर याबाबत चर्चा”

by Divya Jalgaon Team
May 5, 2026
in जळगाव, प्रशासन
0
“उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पुढाकाराने कचरा समस्येवर तोडगा

जळगाव – जळगाव शहरातील वाढत्या कचरा समस्येवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पुढाकाराने कचरा डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाचा सखोल आढावा मंगळवारी घेण्यात आला असून त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात सविस्तर चर्चा होऊन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यावर भर देण्यात आले.

या बैठकीला आदित्य खटोड (श्री श्री इन्फ्रा स्ट्रक्चर), विशाल पाटील (प्रोजेक्ट मॅनेजर, रॉयल वेस्टर्न, पुणे) तसेच प्रकाश पाटील (शाखा अभियंता) उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी कचरा डेपोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याची माहिती देत प्रकल्पाची सद्यस्थिती स्पष्ट केली.

ठेकेदारांकडून प्रशासनाला महत्त्वाची आश्वासने देण्यात आली आहेत असून कचरा डेपोचे काम पुढील ३ ते ४ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे तसेच संपूर्ण प्रकल्प ६ महिन्यांत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन ठेकेदारांनी दिले. तसेच कामाच्या प्रक्रियेत कोणताही तांत्रिक किंवा अन्य अडथळा येणार नाही, अशी खात्रीही त्यांनी या बैठकी दिली.

यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी कामाचा वेग कायम ठेवण्याचे निर्देश देत शहराच्या कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर लवकरच ठोस आणि सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

Share post
Tags: #BreakingNews #MaharashtraNews #CleanCity #WasteManagement#CityDevelopment#DumpingGround#ManojChaudhari#कचरा_व्यवस्थापन
Previous Post

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

Next Post

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

Next Post
अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group