Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुस्लिम मानियार बिरादरीतर्फे दिवाळीनिमित्त फराळ, कपडे वाटप

by Divya Jalgaon Team
November 14, 2020
in जळगाव
0
मुस्लिम मानियार बिरादरीतर्फे दिवाळीनिमित्त फराळ, कपडे वाटप

जळगाव –  येथील महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत आशादीप महिला वस्तीगृहात मुस्लिम मानियार बिरादरीतर्फे  दिवाळीनिमित्त फराळ व नवीन कपडे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम मुस्लिम मानियार बिरादरीतर्फे  गेल्या दहा वर्षापासून  राबवला जात आहे. आशादीप मधील वस्तीगृहातील चिमुकल्यांना सुद्धा नवीन कपडेसह मिठाई मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. निवेदिता ताठे यांनी दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद  केली.

विद्या सोनार व शोभा हंडोरे यांनी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या बाबत व मुस्लिम मानियार बिरदारीच्या कार्य बाबत माहिती सादर केली तर फारुक शेख यांनी पीडितां सोबत संवाद साधून त्यांना पूर्ण विश्वासात घेतले व आपणा सोबत आम्ही नव्हे तर संपूर्ण  समाज आहे.

आपण कडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष चुका झाल्या असल्या तरी ते पुनःश्च होता कामा नये याची भविष्यात खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशादीप महिला वस्तीगृहाच्या सुनंदा पोतदार यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपिक एस एस ठाकरे यांनी मानले.

याप्रसंगी  महिला बाल कल्याण विभागाच्या समुपदेशक विद्या सोनार, शोभा हंडोरे व महिला सल्लागार समिती सदस्य निवेदिता ताठे, मानियार बिरदारीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष सय्यद चाँद, खजिनदार तय्यब शेख, सदस्य ॲडव्होकेट अमीर शेख, सहसचिव अल्ताफ शेख, आशादिप महिला वस्तीगृहाचे एस शेलोळे, एस ठाकरे व सुनंदा पोतदार आदी उपस्थित होते.

Share post
Tags: Divya Jalgaon NewsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsMarathi NewsMuslim Biradariकपडे वाटपमुस्लिम मानियार बिरादरीतर्फे दिवाळीनिमित्त फराळ
Previous Post

नोंदणी नसलेल्या मुंबईतून आलेल्या ३० दुचाकी केल्या जप्त

Next Post

डॉ. अविनाश आचार्य विद्यालयामध्ये दिवाळी पहाट दीपोत्सव साजरा

Next Post
डॉ. अविनाश आचार्य विद्यालयामध्ये दिवाळी पहाट दीपोत्सव साजरा

डॉ. अविनाश आचार्य विद्यालयामध्ये दिवाळी पहाट दीपोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group