जळगाव – अभाविप जळगाव महानगराच्या वतीने दिवाळीपहाट निमित्त “वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम” मेहरूण तलाव या ठिकाणी स्वच्छता व वृक्षांना कुंपण करण्यात आले .
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याकरिता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचे आवाहन जळगाव वासियांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
यावेळी जळगाव जिल्हा संयोजक रितेश चौधरी, महानगर मंत्री आदेश पाटील, पवन भोई, पियुष मनियार, संकेत सोनवणे, चिराग तायडे,, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे, धीरज पाटील .कार्यकर्ते उपस्थित होते.