Wednesday, December 3, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आ.राजू मामा भोळे हस्ते भूमिपूजन

प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांना अखेर यश

by Divya Jalgaon Team
July 13, 2025
in जळगाव, राजकीय
0
आ.राजू मामा भोळे हस्ते भूमिपूजन

जळगाव – मेहरूण मधील प्रभाग क्रमांक 15 मधील आमदार राजू मामा भोळे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मंजूर झाल्याने या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले. या महत्त्वाच्या क्षणी आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला, ज्यामध्ये ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

आमदार राजु मामा यांचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचत आहे. गावाचा विकास व गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी दाखवलेला तत्पर प्रतिसाद याचेच द्योतक आहे. या भूमिपूजनाने अपेक्षांना नवी दिशा मिळाली असून, मेहरूण गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. असे प्रतिपादन प्रभागाचे मा.नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले.

यावेळी कल्लू खाटीक, अल्ताफ शेख , वसीम खान , वसीम बेपारी नदीम दादा अनिश शेख कल्लू पैलवान सुतार भाई अखिल खान, पेंटर , इक्बाल पिरजादे, नारायण महाजन ,महारू सांगळे, राजेंद्र पाटील, ईश्वर सोनवणे , सलमान खाटीक ,अफसर खाटीक ,मगबुल तडवी, मुस्तफा मिर्झा, सचिन नाईक, रामेश्वर पाटील, खण्णा महाराज, फिरोज खान, वसीम बापू, लुकमान शेख, इम्रान बागवान, इरफान बागवान बल्ली, मुकेश घुगे, संजय पाटील, हेमंत नाईक, बंडू वाणी ,सुनील सरोदे, विजय वानखेडे, प्रदीप रोटे, भूषण लाडवंजारी, ईश्वर अण्णा पाटील,राकेश लाड, भैय्या वाघ,राजू पाटील, एकनाथ वाघ, मिलिंद आंधळे, प्रतीक नाईक,आबा ढाकणे,देवेंद्र नाईक योगेश नाईक,राजेद्र सोनवणे,वासुदेव सानप , विनायक महाजन ,सुनिल नाईक, इम्रान बागवान, महमूद रंगरेज, सलीम रंगरेज सह सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

Share post
Tags: #Mehrun jalgaon#Rajumama bholePrashant Naik
Previous Post

गुरुपौर्णिमेला बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे आईवडीलांचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

Next Post

अॅड. उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती

Next Post
अॅड. उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती

अॅड. उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group