Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण..

by Divya Jalgaon Team
November 9, 2024
in जळगाव, राजकीय
0
डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण..

जळगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव शस्त्रधारी पोलीस संरक्षण आजपासून दिले आहे.

प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये, म्हणून प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

डॉ. अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील आणि प्रचारादरम्यान त्यांची सतत देखरेख करतील.

पोलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे, प्रचारादरम्यान अनुचित घटना टाळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे याबाबत आभार मानले आहे.

Share post
Tags: #Maharashtra Navnirman Sena#जळगाव शहर विधानसभा उमेदवार#डॉ. अनुज पाटील#महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्करmnse
Previous Post

कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्याची रोहिणी खडसे यांच्यामध्ये धमक – डॉ.बी.सी.महाजन

Next Post

शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

Next Post
शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group