Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

घरकुल घोटाळ्यातील नगरसेवकांच्या सुनावणीकडे लक्ष

by Divya Jalgaon Team
November 12, 2020
in जळगाव
0
१० डिसेंबरला होणार पाच नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत पुढील सुनावणी

जळगाव – घरकुल घोटाळ्यात  शिक्षा ठोठावलेल्या भाजपच्या पाच नगरसेवकांसह महापालिका आयुक्तांना गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली असून आजपासून जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. यात घरकुल प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले नगरसेवक कैलास सोनवणे, गटनेते भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी व लता भोईटे यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी न्यायालयाने महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह पाचही नगरसेवकांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे.

या पाच नगरसेवकांना अपात्र करावे यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती; परंतु आयुक्तांनी अपात्र करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय देत महासभा, न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता.

यानंतर प्रशांत नाईक यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share post
Tags: #District CourtDivya Jalgaon NewsJalgaon Latest NewsJalgaon Marathi NewsMarathi Newsघरकुल घोटाळ्यातील नगरसेवकांच्या सुनावणीकडे लक्ष
Previous Post

खुशखबर! आज वसुबारसचे सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या भाव

Next Post

खान्देश उर्दू कौन्सिलतर्फे शिक्षण दिन

Next Post
खान्देश उर्दू कौन्सिलतर्फे शिक्षण दिन

खान्देश उर्दू कौन्सिलतर्फे शिक्षण दिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group