Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण

by Divya Jalgaon Team
October 27, 2024
in जळगाव, सामाजिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण

जळगाव –  गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरे याच्या संयुक्त विद्यमाने कै.रामदास त्र्यंबक दिघे-पाटील  यांच्या स्मरणार्थ शाळेच्या परिसरात विविध प्रजातीचे ८५ रोपाची लागवड करण्यात आली.  याप्रसंगी  जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे राजेंद्र राणे, शाळेचे माजी विद्यार्थी अनिल पाटील, दापोरेचे सरपंच महादवराव गवंदे , गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ, शाळेचे शिक्षकांसह  गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार, वन विभाग व सामाजिक वनीकरणाचे क्षेत्रीय अधिकारी देविदास जाधव, अनिल साळुंखे, संदीप पाटील, भरत पवार आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांमध्ये राजेंद्र राणे यांनी वृक्ष संवर्धना बाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिली. अनिल पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ वृक्षारोपणाचा उपक्रम घेतला असून  शाळेच्या परिसरात जे वृक्ष लागवड केली आहे त्याची जबाबदारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसह सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगितले. दापोरे गावात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून जनहिताचे विविध उपक्रम राबविले जात आहे. सूत्रसंचालन श्री.समाधान पाटील यांनी केले. श्री. राहुल मोरे यांनी आभार मानले.

Share post
Tags: #Anubhuti Residential School#Bhawarlal and Kantabai Jain Foundation#Gandhi Research Foundation#अनुभूती निवासी स्कूल#जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चा गौरवभवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन
Previous Post

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

Next Post

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

Next Post
टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group