Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

भाविकांनी लाभ घेण्याचे आ. राजूमामा भोळे यांचे आवाहन

by Divya Jalgaon Team
October 17, 2024
in Uncategorized
0
डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची उद्यापासून श्री शिवमहापुराण कथा

जळगाव – येथील श्री राधाराणी सेवा समिती, लोकशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आ. राजूमामा भोळे यांचे सहकार्याने शहरात डॉ. इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथा दि. १४ ते २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जुने जळगाव परिसरात काशिबाई कोल्हे विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. भाविकांनी कथाश्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले आहे.

प. पू. इंद्रदेवेश्वरानंद गुरुजींना राष्ट्रीय स्तरावर यज्ञपिठाधीश्वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी या उपाधीने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. इंद्रदेवेश्वरानंद महाराज यांचे अनमोल प्रवचन जळगाव शहरवासीयांना ऐकायला मिळणार आहे. या अद्भुत पर्वणीवर जळगावकरांना उपस्थित राहून कथा श्रवण करण्याची संधी मिळत आहे. उद्या दि. १४ रोजी सुरुवातीला जुने जळगाव येथील श्रीराम मंदिर येथून सकाळी ९ वाजता कलशयात्रा काढण्यात येणार आहे.

Share post
Tags: #Story of Sri Shiva Mahapuran#श्री शिवमहापुराण कथा
Previous Post

भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे : आ. भोळे

Next Post

अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी : आ. राजूमामा भोळे

Next Post
अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी : आ. राजूमामा भोळे

अध्यात्मिक उन्नतीसाठी शिवमहापुराण कथा लाभदायी : आ. राजूमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group