Thursday, December 4, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कालिका माता मंदिर येथे आ. राजूमामा, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती

by Divya Jalgaon Team
October 17, 2024
in जळगाव
0
कालिका माता मंदिर येथे आ. राजूमामा, माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती

जळगाव –  शहरातील जुने जळगाव परिसरातील कालिकामाता मंदिरामध्ये नवमीच्या पवित्र दिवशी शहराचे आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळेला देवी मातेचे आमदार भोळे दांपत्याने दर्शन घेतले.

शहरात नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. सर्व देवीदेवतांचे मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आशीर्वाद घेण्यासाठी ओसंडून वाहत आहे. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला आमदार राजूमामा भोळे मित्र परिवारातर्फे मंदिरांची स्वच्छता करण्यात आली होती. शनिवारी नवमीच्या पवित्र दिवशी जुने जळगाव येथे आमदार राजूमामा भोळे तसेच माजी महापौर सीमा भोळे यांनी उपस्थिती दिली.

या वेळेला देवी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी होम हवन केले. तसेच महाआरती करून मंदिरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळेला मंदिरातील महिला मंडळ, संस्थेचे सदस्य तसेच योगेश्वर नगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share post
Tags: # Seema Bhole#Kalika Mata Temple#MLA Rajumama Bhole#महाआरती#माजी महापौर सीमा भोळेआमदार राजूमामा भोळे
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुक्ताईनगर मतदारसंघात संवाद दौऱ्याचे आयोजन

Next Post

भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे : आ. भोळे

Next Post
भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे : आ. भोळे

भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे : आ. भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group