जळगाव – चिंचोली वि.का.सोसायटी चेअरमन पदी सरपंच कैलास सोमा सानप यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचा आज सत्कार करण्यात आला व येणाऱ्या काळात त्यांच्यामार्फत सोसायटीचे काम चांगलं चालावं यासाठी शुभेच्छा ही देण्यात आला.
या वेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी सरपंच शरद पुडलीक घुगे, सेक्रेटरी दिलीप चव्हाण, माजी चेअरमन विलास घुगे, माजी चेअरमन कांतीलाल सोमा सानप व व्हाईस चेअरमन गजानन पाटील , सरपंच किरण प्रल्हाद घुगे, उपसरपंच सुभाष पवार, मा.चेअरमन विष्णू वासुदेव घुगे ,वासुदेव राजाराम घुगे, रामकृष्ण नारायण पोळ, संजय भागवत घुगे, सुनील बाबुराव लाड, अतुल मदन घुगे, रविंद्र भागवत घुगे, कडूबा वामन घुगे,सुधाकर पाटील,भगवान पाटील, कडूबा वामन घुगे ,संचालिका शोभाबाई ढाकणे, अरुण सोमा सानप, विलास सानप, रंगनाथ सानप, सतिष घुगे,विजय लाड, महेश सानप, योगेश सानप, मुकेश सानप, गणेश सानप आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.