Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात तरूणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

by Divya Jalgaon Team
November 11, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
उमाळा येथे राजकीय वादातून दोन गटात तलवार हल्ला

जळगाव – शहरातील एका  तरूणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस पोलीसांनी अटक आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

शहरातील एका तरूणीशी संशयित आरोपी विजय उर्फ विक्की संजय ठाकूर (वय-२२.  रा. शिवधाम अपार्टमेंट, द्वारका नगर) याची ओळख झाली. विजय ठाकूर हा कार चालक आहे. त्यांच्याकडे कार क्रमांक (एमएच १४ सीएक्स १४०५) आहे. त्याने तरूणीशी जवळीक वाढविली.

यात एप्रिल २०२० पासून ते ५ नोव्हेंबर २०२० पर्यंत नवीन काही न  काही आमिष दाखवत रेल्वे स्टेशन जवळील हॉटेल विसावा येथे अत्याचार केला. त्यानंतर याच काळात मोहाडी रोडवर त्याच्याजवळील व्हॅनमध्ये फोटो व व्हिडोओ बनवून घेतले. त्यानंतर व्हिडीओ आणि फोटो दाखवून तिच्यावर  अत्याचार केला. अत्याचार असह्य न झाल्याने पिडीत तरूणीने थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विजय ठाकूर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी विजय ठाकूर याला रात्री ८ वाजता घरातून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहे

Share post
Tags: crimeDivya Jalgaon NewsJalgaonJalgaon crime newsJalgaon Latest NewsJalgaon Marathi Newsजळगावात तरूणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
Previous Post

जळगावात दोन व्यापाऱ्यांची ६१ लाख ७६ हजारात फसवणूक

Next Post

कबचौउमविच्या संशोधकांचे भवितव्य अंधारात

Next Post

कबचौउमविच्या संशोधकांचे भवितव्य अंधारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group