Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

by Divya Jalgaon Team
January 3, 2024
in जळगाव, सामाजिक
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, डॉ. जितेंद्र घुमरे, नरेंद्र वाघ, जे. एस. गवळी, दिलीप मोराणकर, निलेश बारी, ज्ञानेश्वर राठोड, अनिल कापुरे, शालिक गोरे, उमेश टेकाळे, भिका शिंदे, संजय पाथरूट, महेंद्र पाटील, मोहन पाटील आदी उपस्थित होते.

Share post
Tags: #Government Medical College and Hospital#अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर#सावित्रीबाई फुले जयंतीCivil Hospital
Previous Post

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार

Next Post

सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ…

Next Post
सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ…

सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group