Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

by Divya Jalgaon Team
September 5, 2023
in जळगाव, सामाजिक
0
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

sainik

जळगाव – विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिक व त्यांच्या पत्नी आणि पाल्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र असणार्‍यांनी २० सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, सामाजिक क्षेत्रात विशिष्ट कार्य, योगदान दिल्याबद्दलचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा अपघात आणि इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी आणि पाल्यांना या कार्याबद्दल एकरकमी १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ हजार रुपयांचा पुरस्कार सैनिक कल्याण विभागामार्फत दिला जाणार आहे.

तसेच दहावी आणि बारावीच्या परिक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणार्‍या माजी सैनिक, विधवांच्या पाच पाल्यांना विभागीय पातळीवर दहा हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. यासाठी पात्र असणार्‍यांनी कागदपत्रांसह अर्ज २० सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Share post
Tags: #social news#माजी सैनिक#विशेष पुरस्कारDivya Jalgaon
Previous Post

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड

Next Post

महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध – अतुल जैन

Next Post
महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध – अतुल जैन

महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध - अतुल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group