Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

छ.शिवाजीनगर येथील शृंगऋषी चौक,दाळफळ येथे शिवसेनेच्या वर्धापन थाटात

by Divya Jalgaon Team
June 18, 2023
in जळगाव, राजकीय
0
छ.शिवाजीनगर येथील शृंगऋषी चौक,दाळफळ येथे शिवसेनेच्या वर्धापन थाटात

जळगाव – १९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे जळगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने छ.शिवाजीनगर येथे शृंगऋषी चौक,मारवाडी गल्ली, दाळफड येथे शिवसेनेच्या ८३ व्या शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले असून शाखेचे नियोजन विभाग प्रमुख विजय राठोड यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, समन्वयक अंकुश कोळी, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकीर पठाण, माजी नगरसेवक संजय राठोड, ज्येष्ठ शिवसैनिक गणेश मोझर,शेषराव वलकर, अंबादास निकम, लक्ष्मन सांगोरे,शंकर बाबा, शाखाप्रमुख-यश उपाध्ये, उपशाखाप्रमुख-सागर बडगुजर, शाखा संघटक-पंकज व्यास, सचिव-सागर उपाध्ये यांच्यासह उत्तम शिंदे, सतीश बिरारी, साबळे काका, श्रीकांत आगळे,गणेश सोनवणे, कामील भाई, भरत कोचुरे, सुमित पंडित, खलील भाई, यांच्यासह शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते

Share post
Tags: #शिवसेना वर्धापन दिनDivya JalgaonPolitical NewsShivsena
Previous Post

जलतरण तलावात जळगावच्या फळविक्रेता तरुणाचा बुडून मृत्यू

Next Post

जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

Next Post
जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

जळगावची सानिया तडवी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group