जळगाव – इकरा एच जे थीम कॉलेज जळगाव येथे महाराष्ट्र दिन महाविद्यालयातील कर्मचारी आसिफ शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आय एम पिंजारी, डॉ युसुफ पटेल, अशफाक पठाण आदीची उपस्थीती होती. या कार्यक्रमाचे आयोजन क्रिडा संचालक प्रा.डॉ चांद खान यांनी केले होते. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
त्यात प्रा. डॉ. हाफिझ शेख,प्रा. डॉ.इरफान शेख, प्रा.डॉ.अमीन काजी, प्रा डॉ तन्वीर खान, डॉ राजेश भामरे,डॉ. राजु गवारे, डॉ. दापके, प्रा.उमर खान, मौलाना मुजममिल, डॉ. मुस्तकीम बागवान, प्रा.डॉ.अख्तर शाह, तसेच महिला,प्रा.रेखा देवकर, प्रा डॉ अंजली कुलकर्णी, प्रा डॉ आयेशा बासीत, प्रा.डॉ.कहेकशा, प्रा.डॉ. शबाना खाटीक, गजाला, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी अशफाक पठाण, मसूद शेख, फरहान शेख, जुनेद मिर्झा, कामिल शेख, रफीक शेख, अजीज शाह, बाबा पटेल, शाहिद शेख, आदींची उपस्थिती होती.