Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे

विधान मंडळाच्या तीन समित्यांच्या सदस्यपदी नियुक्ती

by Divya Jalgaon Team
March 17, 2023
in जळगाव
0
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे

जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते आमदार एकनाथरावजी खडसे यांची विधान मंडळाच्या तीन समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सन २०२३ – २०२४ या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी नियुक्त्या जाहीर केल्या असून, महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या लोक लेखा समिती, अनुसूचित जमाती कल्याण समिती व कामकाज सल्लागार समिती सदस्यपदी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार एकनाथराव खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Share post
Tags: #jalgaomEknathrao KhadseNCP
Previous Post

स्व. सुरेश जगन्नाथ सुरळकर यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका लोकार्पण

Next Post

जळगाव शहरातील समस्त सिंधी बाधंवा चे २३ मार्च रोजी दुकाने राहणार बंद

Next Post
दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे!

जळगाव शहरातील समस्त सिंधी बाधंवा चे २३ मार्च रोजी दुकाने राहणार बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group