जळगाव – जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे श्री मिलिंद मनोहर लोणारी प्रसिद्धी माध्यम अधिकारी यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार राज्यशासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अरोग्यमंत्री तानाजी सावंत संचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई डॉ.नितीन अंबाडेकर, उपसंचालक राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभाग पुणे डॉ.कैलास बाविस्कर यांच्या उपस्तिथीत देण्यात आला.


