Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अखिल भारतीय साहित्य परिषदेचा स्थापना दिवस व वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

by Divya Jalgaon Team
October 9, 2022
in जळगाव, सामाजिक
0
अखिल भारतीय साहित्य परिषदेचा स्थापना दिवस व वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

जळगाव – अभासाप स्थापना दिवस आणि महर्षी वाल्मिकीं जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. या कार्यक्रमाची सुरुवात शहर अध्यक्ष सुधीर ओखदे, उपाध्यक्ष प्रा.भालचंद्र देशमुख, प्राचार्य सुभाष महाले, देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम पाटील, देवगिरी प्रांत मंत्री प्रा. विजय लोहार, अनिल राव अभ्यंकर आदी मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमा पूजनाने झाली.

दरम्यान महर्षी वाल्मिकी आणि त्यांच्या लेखनाच्या विविध पैलूंवर सखोल अशी चर्चा केली महर्षी वाल्मिकींचं साहित्यातील योगदान आणि समाजातील योगदान या चर्चेचा मुख्य गाभा होता. महर्षी वाल्मिकींनी रामायणा सारखा महान ग्रंथ लिहून समाजाला एक अप्रतिम अशी सामाजिक ,साहित्यिक आणि सांस्कृतिक देणगी दिलेली आहे हा सूर मुख्यत्वाने या चर्चेतून उमटला.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साहित्यिक व साहित्य रसिक उपस्थित होते. शहर सचिव सौ विशाखा देशमुख,सह सचिव वैशाली पाटील, वैदेही नाखरे,प्रा. मुक्ती जैन, प्रा. शामकांत बाविस्कर , श्री विलास देशमुख प्रा.संदीप शिंदे, प्रा.प्रकाश महाजन व इतर साहित्य रसिकांची कार्यक्रमात लक्षणीय उपस्थिती होती

Share post
Tags: #अखिल भारतीय साहित्य परिषद#महर्षी वाल्मिकीं जयंतीDivya Jalgaon
Previous Post

राज्य स्टेनोग्राफर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ वडनेरे

Next Post

“हाऊ गांधी कम्स अलाइव्ह”मध्ये संगीत कार्यशाळा संपन्न

Next Post
“हाऊ गांधी कम्स अलाइव्ह”मध्ये संगीत कार्यशाळा संपन्न

"हाऊ गांधी कम्स अलाइव्ह"मध्ये संगीत कार्यशाळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group