जळगाव – राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू हे शुक्रवार व शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी सकाळी जळगावात ते चौघुले प्लॉट येथील नीलेश बोरा यांच्या घरी भेट देतील. त्यानंतर जिल्ह्यात त्यांचे कार्यक्रम हाेणार आहे.