Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात वृक्षारोपणाने जागतिक वसुंधरा दिन साजरा

by Divya Jalgaon Team
April 23, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात वृक्षारोपणाने जागतिक वसुंधरा दिन साजरा

जळगाव – जागतिक पृथ्वी दिनाची सुरुवात १९७० मध्ये झाली. आजची पृथ्वीवरील वृक्षतोड, जंगलतोड व वाहनांची वाढती संख्या यामुळे पर्यावरणाचा समतोल वाढून, उष्णतेची लाट, पूर, दुष्काळजन्य परिस्थिती, इत्यादिच्या प्रमाणात विलक्षण वाढ झालेली आहे. पृथ्वीवरील प्रदूषित वातावरण कमी करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) एम.आय.डी.सी. परिसरातील कॉलेज कॅम्पस व आजूबाजूच्या परिसरात एकूण शंभर झाडे लावून जागतिक वसुंधरा दिन उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी दरवर्षी १०० झाडे लावून संपूर्ण एमआयडीसी परिसर हिरवागार करण्याचा मानस व शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. झाडे लावण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.व्हि.एच.पाटील यांनी झाडे देऊन सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी विशाल राजपूत, संभाजी पाटील, अमोल जोशी, मंगेश लोहार, रामकृष्ण हिरे, सुनील चौधरी, कोमल करमचंदानी, अश्विनी लोहार, वैशाली कोराटे, गोकुळ पाटील, विश्वजीत जगताप, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य सतीश गाडगे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल मनीषा इंगळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप महाजन व अमोल चौधरी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन झाडे लावली.

Share post
Tags: #dr ulhas patil college#Dr. Ulhas Patil#जागतिक वसुंधरा दिन#डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयMIDC
Previous Post

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा

Next Post

व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट या विषयावर विनामूल्य लाइव्ह टॉक शो

Next Post
व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट या विषयावर विनामूल्य लाइव्ह टॉक शो

व्हिजन २०२८ ऑफ स्टॉक मार्केट या विषयावर विनामूल्य लाइव्ह टॉक शो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group