जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील नियमित ओपीडी गुरुवार दिनांक १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारी सुट्टी असल्याने बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी पासून ओबीडी नियमित सकाळी ९ ते १ या वेळेमध्ये सुरू राहील. रुग्णांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.