Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

विद्यापीठाच्या पिस्तोल व रायफल शुटिंग संघात निवड

by Divya Jalgaon Team
April 5, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
विद्यापीठाच्या पिस्तोल व रायफल शुटिंग संघात निवड

जळगाव – कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत क्रीडा विभागाकडून घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन पिस्तोल व रायफल शुटिंग स्पर्धा मुळजी जेठा महाविद्यालयात घेण्यात आल्या व विद्यापीठाचा पिस्तोल-रायफल शुटिंगचा संघ जाहीर करण्यात आला.

या संघात जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या दोन स्पर्धकांचा समावेश झाला आहे. यात रायफल शुटींग या प्रकारात देवेद्र चोपडे व पिस्तोल शुटींग यात राजरत्न गाडे यांची निवड आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या संघात करण्यात आली असून निवड झालेले खेळाडू दि. ०९ ते १४ एप्रिल २०२२ या कालावधीत स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठ, मेरठ (उत्तर प्रदेश) येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. निवड झालेल्या विध्यार्थ्यांना रायसोनी महाविद्यालयाचे क्रिडा संचालक संजय जाधव यांनी मार्गदर्शन केले असून खेळाडूंच्या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी गौरव करत विध्यार्थ्यांना त्याच्या पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share post
Tags: #Divya jalgaon Education news#Pistol and Rifle Shooting Competition#Raisony college#पिस्तोल व रायफल शुटिंग स्पर्धा
Previous Post

युवारंग युवक महोत्सवात विद्यार्थी यांची दक्षता घेतली जाणार

Next Post

खानदेशच्या चित्रकलेसाठी ऐतिहासिक सन्मान,

Next Post
खानदेशच्या चित्रकलेसाठी ऐतिहासिक सन्मान,

खानदेशच्या चित्रकलेसाठी ऐतिहासिक सन्मान,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group