यावल प्रतिनिधी – यावल येथे मोकाट डुकराची वाढलेली संख्या मुळे नागरिकांना खूब त्रास होता त्यांची तक्रार दिनाक २४ मार्च रोजी यावल नगर पालिकेलं नागरिकांनी केली होती
ज्यात महारष्ट्र नगर परिषद नगर पंचायत औद्योगिक नगरी सन १९६४ चे कलम२९४ पोट कलम १,२,३, चा नागरिकांनी उल्लेख केला होता परंतु नागरिकांचे निवेदनावर यावल नगर पालिकेने दुर्लक्ष करून काही कारवाही केली ना होती.
आज २९ मार्च रोजी युवक काँग्रेस तर्फे त्याची दखल घेण्यात आली. युवक काँग्रेस रावेर यावल विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी यावल नगर पालिकेकडून निवेदनाद्वारे विचारला आहे की नागरिकांनी दिलेले निवेदनावर व त्यात नमूद केलेले कायदा वर आता पर्यंत अमलबजवणी का झाली नाही व ते केंव्हा होणार व अमलबजावणी करतांना का अडचणी येत आहे व अमलबजावणी करण्यावर कोणताही राजकीय व सामाजिक दबाव आहेत का त्याचा उत्तर नागरिकांनी दयावा असा प्रश्न युवक कांग्रेस रावेर यावल विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी निवेदाद्वारे यावल नगर पालिकेला केले आहे.