Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चोपडा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यपदी छोटु वारडे

by Divya Jalgaon Team
March 21, 2022
in जळगाव
0
चोपडा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यपदी छोटु वारडे

चोपडा (प्रतिनिधी) – शहरातील नामवंत छायाचित्रकार व शासनाने गौरविलेले कोरोना योद्धा छोटु उर्फ भगवान भावलाल वारडे यांची चोपडा म.सा.प.शाखेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परीषदेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकित मानपत्र देवुन वारडे यांना नुकतेच म.सा.प.चे जिल्हा संचालक तानसेन जगताप, चोपडा शाखेचे  संस्थापक जेष्ठ कवी अशोक सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

छोटु वारडे यांनी ग्राहक मंच, आदिवासी भागातील बालकांचे कुपोषण, उत्कृष्ट छायाचित्रण, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केली आहे. शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग  नोदविला आहे. तालुक्यातील साहित्य, कला, क्रीडा सर्वच स्तरातील मान्यवर व पदाधिकार्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Share post
Tags: #छोटु उर्फ भगवान भावलाल वारडे#जेष्ठ कवी अशोक सोनवणे
Previous Post

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी तिसऱ्यांदा आकाश धनगर ची निवड

Next Post

आ.डॉ तांबे यांच्या पाठपुराव्यातून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये शिष्यवृत्ती

Next Post
आ.डॉ तांबे यांच्या पाठपुराव्यातून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये शिष्यवृत्ती

आ.डॉ तांबे यांच्या पाठपुराव्यातून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये शिष्यवृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group