Saturday, April 4, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी तिसऱ्यांदा आकाश धनगर ची निवड

by Divya Jalgaon Team
March 21, 2022
in क्रीडा, जळगाव
0
बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी तिसऱ्यांदा आकाश धनगर ची निवड

जळगाव –  पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतरविद्यपीठ बुद्धिबळ स्पर्धे चे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यपीठ जयपूर येथे दि २५ ते २७ मार्च २२ येथे होत असून  त्या साठी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाचे कर्णधारपदी जैन स्पोर्ट्स अकाडमी चे आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धीबळ खेळाडू, प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच यांची  आकाश धनगर यांची निवड झाली आहे.

आकाश धनगर हे तीन राष्ट्रीय व आठ वेळा राज्यस्तरीय तसेच सलग पाचवेळेस विद्यपीठ प्रतिनिधित्व करण्याचं मान मिळवला आहे. सलग 3 वर्षे झाले विद्यपीठ कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.  विद्यपीठ संघात आकाश धनगर सोबत नंदुरबार येथील वैभव बोरसे, ऋषिकेश सोनार, गौरव सोनार, ऋतिक पाटील अमळनेर याचं सहभाग आहे.

बुद्धिबळ संघटनेने केला गौरव
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खाजिनदार फारूक शेख यांच्या अध्यक्षते खाली  एका छोटे खानी कार्यक्रमात त्यांना गुच्छ व शाल देऊन ग़ौरविन्यात आले या वेळी महाराष्ट्र आर्बिटर कमेटी चे सचिव प्रवीण ठाकरे, ज़िल्लाह बुद्धिबळ संघटनेचे रविन्द्र धर्माधिकारी,अरविंद देशपांडे, फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मीक पाटिल,ताइक्वांडो प्रशिक्षक अजित घारगे, बैडमिंटन प्रशिक्षक किशोरसिंग,टेबल टेनिस प्रशिक्षक विवेक आळ्वनी,समीर शेख यांची उपस्थिति होती.

Share post
Tags: # अखिल भारतीय आंतरविद्यपीठ बुद्धिबळ स्पर्धा# स्वामी विवेकानंद विद्यपीठ जयपूर#Bahinabai Chaudhary University#आकाश धनगर ची निवड
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आय़ोजित

Next Post

चोपडा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यपदी छोटु वारडे

Next Post
चोपडा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यपदी छोटु वारडे

चोपडा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यपदी छोटु वारडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group