Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ११ मार्च २०२२

by Divya Jalgaon Team
March 11, 2022
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

मेष:- व्यर्थ लोकांशी बोलण्यात वेळ न घालवता काम करावे. मागील राहिलेले पैसे मिळणार. काम वेळेच्या आत करा. चांगलं काम केले कि तशी पावती मिळते.

वृषभ:- कमिशनच्या कामात तुमचं ही काम होणार. खरेदी करण्यात येईल. कुटूंबाची मदत तुमच्या कामात मिळणार.

मिथुन:- मनातील चुकीच्या विचारांना खतपाणी घालू नका. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. मदतीचा हात सढळ ठेवाल.

कर्क:- अचानक धनलाभाची शक्यता. वैचारिक स्थिरता ठेवावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. पत्नीशी मतभेद संभवतात.

सिंह:- भागीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. मुलांचे धाडस वाढेल.

कन्या:- पत्नीची उत्तम साथ मिळेल. एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल. भागीदाराशी सुसंवाद साधला जाईल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. प्रलोभनापासून दूर राहावे.

तूळ:- कामातील ऊर्जा वाढेल. हातात नवीन अधिकार येतील. आकर्षणाला बळी पडू नका. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल. नातेवाईकांची मदत घेता येईल.

वृश्चिक:- सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. स्त्रियांशी ओळख वाढेल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. सहवासातून मैत्री घट्ट होईल.

धनू:- घराचे सुशोभीकरण काढाल. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील वातावरण खेळीचे राहील. जवळचा प्रवास घडेल.

मकर:- शांततेचे धोरण स्वीकारावे. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी. आध्यात्मिक बळ वाढवावे. जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल.

कुंभ:- कामे करतांना विचारपूर्वक करावे. कोणत्या ही गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ नये. आवडणारी गोष्ट करावी. मित्राशी मतभेद होणार असे वागू नये.

मीन:- तुमची फ़सवूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या मर्जीनुसार जगावे. आनंदाने राहावे. कोणत्याही गोष्टीत सावधभूमिका घावी.

Share post
Tags: ११ मार्च २०२२आजचे राशीभविष्यशुक्रवार
Previous Post

डॉ.सूमय्या शोएब शेख कोरोनाशी दोन हात करणारी योद्धा

Next Post

यावल नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक प्रभाग रचना जाहिर

Next Post
यावल नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक प्रभाग रचना जाहिर

यावल नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक प्रभाग रचना जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group