Monday, March 30, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगाव येथे शिवसेनेतर्फे जागतिक महिला दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

by Divya Jalgaon Team
March 10, 2022
in जळगाव, सामाजिक
0
चाळीसगाव येथे शिवसेनेतर्फे जागतिक महिला दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

चाळीसगाव – शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सविता कुमावत यांच्यातर्फे जागतिक महिला दिन निमित्ताने शिव पार्वती नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापुजन करून करण्यात आले.

महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशालीअहिरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर वैशाली पाटील, नम्रता बाविस्कर, वैशाली होते.  कार्यक्रमाचे आयोजन सविता कुमावत (महिला दक्षता समिती सदस्य चाळीसगांव) यांनी केले होते. महिला दिनानिमित्त महिलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बादलीत बॉल टाकणे स्पर्धा करण्यात आले होते. संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सुनंदा वाघ व द्वितीय क्रमांक कल्पना मोरे तसेच लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री राजपुत व द्वितीय क्रमांक उत्कर्षा वाघ आणि बकेट बाँल स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री राजपुत व द्वितीय क्रमांक शोभा वाघ यांनी पटकवला व त्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले . तसेच आशा वर्कर्सचाही सत्कार करून आशा वर्कर पुनम चौधरी व रेखा मराठे यांचा सत्कार बक्षीस देऊन करण्यात आले.

.

Share post
Tags: #सविता कुमावतchalisgao newsमहिला दिन
Previous Post

आजचे राशीभविष्य, गुरुवार, १० मार्च २०२२

Next Post

महावितरणतर्फे तालुकास्तरावर वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन

Next Post
५० टक्के वीजबिल माफीचा लाभ घेण्यासाठी उरले ५० दिवस

महावितरणतर्फे तालुकास्तरावर वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group