Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कोरपावली येथे एकदिवसीय कॅम्प प्रभाकरआप्पा सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली संपन्न

by Divya Jalgaon Team
February 17, 2022
in जळगाव, राजकीय
0
कोरपावली येथे एकदिवसीय कॅम्प प्रभाकरआप्पा सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली संपन्न

यावल प्रतिनिधी –  कोरपावली येथे माता रमाई जयंती व ग्राम पंचायत मध्ये सरपंच पदी निवडुन आल्याचे वर्षपूर्ती निमित्ताने कोरपावली गावात सरपंच विलास नारायण अडकमोल आयोजित संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ निराधार, निवृत्ती वेतन योजणांचा एकदिवसीय कॅम्प ठेवण्यात आला होता.

अनेक विधवा, निराधार, वृद्ध महिला व पुरुषांचे प्रकरणे हे समिती अध्यक्ष शेखर पाटील यांनी स्वतः तपासणी करून त्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच या कॅम्प मध्ये होत असलेल्या गरीब आदिवासी लोकांचे कामे बघून त्या लोकांनी संयोजक व त्यांच्या पूर्ण टीम चे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रभाकर आप्पा सोनवणे हे होते.

कार्यक्रमाला जि प गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष शेखर पाटील, संजय गांधी समितीचे सदस्य संदीप भैय्या सोनवणे, योगिता देवकांत पाटील, कोरपावली उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, दहिगाव उपसरपंच किशोर महाजन, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशन रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम शाह खलील शाह, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, नारायण अडकमोल, पिरण पटेल, मुनाफ तडवी, सिकंदर तडवी, नागो तायडे, देविदास तायडे, कोरपावली चे तलाठी मुकेश तायडे, ग्रामसेवक प्रविन कोळी, ग्राम पंचायत लिपिक किसन तायडे, शिपाई सलीम तडवी तसेच भरपूर ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी सूत्रसंचालन नारायण अडकमोल यांनी केले तर आभार सरपंच विलास अडकमोल यांनी मानले.

Share post
Tags: #जि प गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे
Previous Post

गायक व संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधन

Next Post

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

Next Post
ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group