Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बोरखेडा येथील पित्याने दोन चिमुरड्यांसह धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या

by Divya Jalgaon Team
February 14, 2022
in Uncategorized
0
बोरखेडा येथील पित्याने दोन चिमुरड्यांसह धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या

पाचोरा प्रतिनिधी – पती अन् पत्नीच्या वादातून बोरखेडा (ता.चाळीसगाव) येथील एका २७ वर्षीय तरुणाने आपल्या ६ वर्षाचा मुलगा चिराग अन् ४ वर्षाच्या खुशी नावाच्या मुलीसह नगरदेवळा रेल्वे स्टेशनवर धावत्या सचखंड एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली. पती-पत्नीत गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती तर पती दोन्ही मुलांसह आपल्या मूळ गावी आला होता. तसेच पत्नीने पतीविरुद्ध पोलिसांतही कालच तक्रार केली होती. या वादातून अखेर तरुणाने दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत रविवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता जीवनयात्रा संपवली. जितेंद्र दिलीप जाधव, चिराग जाधव व खुशी जाधव ही मृत झालेल्यांची नावे आहेत.

Share post
Tags: #रेल्वे स्टेशनवर धावत्या सचखंड एक्स्प्रेसखाली उडीCrime newscrime news pachora
Previous Post

लघुसिंचन कामाची बिल थांबवण्याची मागणी- शेखर पाटील

Next Post

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Next Post
डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group