Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अशोक भाऊ जैन वाढदिवस निमित्त अरबी मदरसा च्या विद्यार्थ्यांना स्नेहाची शिदोरी

by Divya Jalgaon Team
February 11, 2022
in जळगाव, सामाजिक
0
अशोक भाऊ जैन वाढदिवस निमित्त अरबी मदरसा च्या विद्यार्थ्यांना स्नेहाची शिदोरी

जळगाव – भवरलाल कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने अशोक जैन यांचे महाविद्यालयीन मित्र तथा मुस्लिम मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सहा दिवस ६० विद्यार्थ्यांना स्नेहाच्या शिदोरी द्वारे विद्यार्थ्यांची भूक शमविण्यासाठी चा एक छोटासा स्तुत्य प्रयत्न करीत असून आज शुक्रवार रोजी मेहरूण येथील अरबी मदरसा अनवारुल उलूम येथील ६८ मुलांना स्नेहाची शिदोरीला लागणारे साहित्य पोटी रोख रक्कम मदरसा चे व्यवस्थापक जमाल शेख यांना त्यांची नात आयरा आमीर शेख यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले या वेळी फारुक शेख व आमीर शेख उपस्थित होते

अशा प्रकारे साठ गरजू लोकांना एकूण सहा दिवस स्नेहाची शिदोरी चे वाटप विविध ठिकाणी करणार असल्याचे फारुक शेख यांनी सांगितले.

Share post
Tags: #Arbi madarsa anvarul ulum#Ashok bhau jain#Farukh Shaikh#अरबी मदरसा अनवारुल उलूमjain irrigation
Previous Post

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ११ फेब्रुवारी २०२२

Next Post

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात स्पायनल फ्यूजनची क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात स्पायनल फ्यूजनची क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात स्पायनल फ्यूजनची क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group