Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सणासुधी पेट्रोल, डिझेलच्या दरकपातीची शक्यता

by Divya Jalgaon Team
November 7, 2020
in राष्ट्रीय
0
पेट्रोलच्या दरात वाढ; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात महाग पेट्रोल जाणून घ्या

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीत दिवाळीच्या तोंडावर काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती पडल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांना देण्याची तयारी सार्वजनिक तेल वितरक कंपन्यांनी केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा आठवडाभरात आढावा घेऊन शक्य तेवढी दरकपात केली जाऊ शकते, असे कंपन्यांच्या सूत्रांनी सांगितले.

पेट्रोलच्या किमती ४३ दिवसांपासून स्थिर आहेत. तर, डिझेलच्या किमतीमध्ये २ ऑक्टोबर-पासून बदल झालेला नाही.

Share post
Tags: DeselPetrolRAteडिझेलच्या दरकपातीची शक्यतासणासुधी पेट्रोल
Previous Post

विद्यापिठाचे हिवाळी परीक्षेचे सत्र ऑफलाईन

Next Post

दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Next Post
शिक्षण खात्यातील भरतीबाबत वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा!

दहावी, बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group