जळगाव, प्रतिनिधी । कुसुंबा येथील दत्त मंदिर परिसरात गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
कुसुंबा येथील दत्त मंदिर परिसरात गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी लतादीदींच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला, त्यांचे कार्य किती मोठं होते मनोगत व्यक्त करण्यात आले तसेच लतादीदी ना जब तक सुरज चांद रहेगा लतादीदी आपका नाम रहेगा अशा जयघोषात व मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गंगाधर घुगे , ईश्वर पाटील राजू पाटील, रवींद्र कोळी, सुधाकर पाटील, किरण पाटील, गणेश राजपूत, मुकेश राजपूत, धनसिंग पाटील, अजय पाटील, सागर कासार, दिलीप पाटील, अनिल पाटील, सोनू राजपूत, यश ठाकुर, रोहीत राजपुत व गावकरी उपस्थित होते.