Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ओवेसीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तसेच कीर्तनकार बंडा तात्यांचा तीव्र निषेध

by Divya Jalgaon Team
February 4, 2022
in जळगाव
0
ओवेसीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तसेच कीर्तनकार बंडा तात्यांचा तीव्र निषेध

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीतर्फे आज विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

या लेखी निवेदनात दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहे की, उत्तर प्रदेश राज्यात निवडणूक प्रचार सभा आटपुन लोकसभेचे खासदार व एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असोदोद्दीन ओवेसी यांच्या कार वर गोळीबार करून हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून, आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी व खासदार ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलां बाबत जे वक्तव्य केले ते निषेधार्थ असून त्यांनी आमच्या महिला खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दारू संबंधी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच यापुढे कोणीही महिलांची बदनामी करणार नाही तसेच भ्याड हल्ला होणार नाही याची शासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.

सदर निवेदनावर जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख ,सचिव अज़ीज शेख, उपाध्यक्ष सय्यद चाँद,खजिनदार ताहेर शेख, संचालक मोहसीन शेख, इक्बाल वजीर, अल्ताफ शेख ,जुलकरनैन, हारून महबूब, सलीम मोहम्मद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी महसूल शुभांगी भारदे यांना सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान,वैभव सपकाले, पी ठाकरे, मोहसिन शेख व फारूक शेख यांच्या हस्ते देण्यात आले.

Share post
Previous Post

महापौरांनी जिल्हा बँकेतील लिंकिंग शेअर्सची रक्कम परत आणावी

Next Post

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत १० कोटींची वाढ पालकमंत्र्यांच्या मागणीला यश

Next Post
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत १० कोटींची वाढ पालकमंत्र्यांच्या मागणीला यश

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत १० कोटींची वाढ पालकमंत्र्यांच्या मागणीला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group