Friday, March 13, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अयोध्यानगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य नोंदणी अभियान

by Divya Jalgaon Team
January 28, 2022
in जळगाव
0
अयोध्यानगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सदस्य नोंदणी अभियान

जळगाव, प्रतिनिधी । आज शुक्रवार , दिनांक २८ जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता अयोध्यानगर परिसरातील कौतीक नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगांव जिल्हा ( महानगर ) तर्फे जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महानगर चिटणीस अमोल सोनार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान राबविले .

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड. रोहिणी खडसे खेवलकर (माजी चेअरमन जे.डी.सी.सी. बँक , जळगाव ) होत्या तर कार्यक्रमाचे उदघाटन गुलाबराव देवकर ( चेअरमन जे.डि.सी.सी. बँक जळगाव ) यांच्या हस्ते करण्यात आले. तद्नंतर रोहिणीताई खडसे व गुलाबरावजी देवकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेचे लहान मोठे काम करून सदैव जनतेशी संपर्कात रहावे अशी सूचना त्यांनी केली . सदर कार्यक्रमात 246 नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली . याप्रसंगी अशाेकभाऊ लाडवंजारी ( जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि ) , प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी , प्रदेश चिटणीस एेजाजभाई मलिक , प्रदेश प्रवक्ते योगेश देसले , सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष वाल्मिकमामा पाटील , अर्बन सेल जिल्हाध्यक्षा सौ अश्विनीताई देशमुख , जिल्हा महानगर उपाध्यक्ष राजू मोरे , अमोल कोल्हे , भगवान सोनवणे , यशवंत पाटिल , अकिल पटेल , जिल्हा महानगर सरचिटणीस सुनील माळी , दिलीप माहेश्वरी , विशाल देशमुख , ऍड. सचिन पाटिल , रवी देशमुख , सुशील शिंदे , राहुल टोके , संजय जाधव , जितेंद्र चांगरे यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कौतिक नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share post
Previous Post

३५ वर्षीय तरूणाचा खूनप्रकरणी स्थागुशाने संशयितांना केली अटक

Next Post

शेंदुर्णीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत

Next Post
शेंदुर्णीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत

शेंदुर्णीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group