Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात तलवार घेऊन फिरणाऱ्याला तरुणाला पोलिसांनी केली अटक

by Divya Jalgaon Team
January 25, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एकाला आज बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरूणाला शनिपेठ पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी अटक केली असल्याची घटना घडली आहे. याबाबत त्याच्याकडे असलेली तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील चौगुले प्लॉट परिसरात संशयित आरोपी पंकज भानुदास चौधरी (वय-२४) हा हातात तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे, पोलीस नाईक बाविस्कर, पोलीस नाईक कांबळे, पो.कॉ. मुकुंद गंगावणे, राहुल पाटील यांनी रात्री ९ वाजता कारवाई करत संशयित आरोपी पंकज चौधरी याला अटक केली.

त्याच्या ताब्यात असलेली धारदार तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Previous Post

आरटीई अनुदानाच्या अहवालासाठी लाच, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणतज्ज्ञास अटक

Next Post

जळगावातील ट्रान्सपोर्ट नगरजवळ महामार्गावर कारने दिली दुचाकीला धडक

Next Post
कारचालकाने दिली दुचाकीस्वारास धडक, गुन्हा दाखल

जळगावातील ट्रान्सपोर्ट नगरजवळ महामार्गावर कारने दिली दुचाकीला धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group