Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन

by Divya Jalgaon Team
January 17, 2022
in राज्य
0
शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर, प्रतिनिधी । शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे आज वयाच्या ९३ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ व्यक्तीमत्त्व हरपले आहे.

प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

एन. डी पाटील यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पुणे विद्यापीठातून 1955 साली एम.ए. केले. तर 1962 साली एल.एल.बी. केले. त्यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले. त्यानंतर 1948 साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर लढाऊ आणि धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख झाली. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहे.

Share post
Previous Post

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, करोडो रुपयाचा ऐवज जळून खाक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा महानगरतर्फे जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा महानगरतर्फे जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा महानगरतर्फे जनता दरबारास उस्फुर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group