Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

२० वर्षीय तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या

by Divya Jalgaon Team
January 2, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
२० वर्षीय तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावलपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दहीगाव येथील सुरेश आबा नगर यावल रस्त्यावर राहणाऱ्या उच्च शिक्षीत तरूणी सुजाता संतोष पाटील २० वर्ष हिने रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपुर्वी आपल्या राहत्या घरात तिने काही तरी विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत मयत तरूणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील (वय-४८) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल च्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी मयताचे शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

Share post
Previous Post

महाराष्ट्र बास्केटबॉल संघ व्यवस्थापक पदी जितेंद्र शिंदे यांची निवड

Next Post

यावल तालुक्यातील विविध विकासकामांचे उदघाटन आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते संपन्न

Next Post
यावल तालुक्यातील विविध विकासकामांचे उदघाटन आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते संपन्न

यावल तालुक्यातील विविध विकासकामांचे उदघाटन आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group