Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाराष्ट्र बास्केटबॉल संघ व्यवस्थापक पदी जितेंद्र शिंदे यांची निवड

by Divya Jalgaon Team
January 2, 2022
in कृषी विषयी
0
महाराष्ट्र बास्केटबॉल संघ व्यवस्थापक पदी जितेंद्र शिंदे यांची निवड

जळगाव – इंदौर (मध्यप्रदेश) येथे दि. ४ ते १० जानेवारी दरम्यान भारतीय बास्केटबॉल महासंघ आयोजित १८ वर्षाच्या आतील मुले व मूली राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असून महाराष्ट्र संघासाठी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव व सेंट टेरेसा हायस्कूल क्रीड़ाशिक्षक जितेंद्र शिंदे यांची संघ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे.

जितेंद्र शिंदे यांची सलग तीसऱ्यांदा महाराष्ट्र संघात निवड झाली असून यापूर्वी त्यांची २०१८ मध्ये लुधियाना (पंजाब) येथे १८ वर्षा आतिल महाराष्ट्र मुले संघ व्यवस्थापक २०१९ मध्ये पटना (बिहार) येथे १८ वर्षा आतिल मूली महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या ह्या निवडी बद्दल जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन अध्यक्ष अशोकभाऊ जैन, सचिव गिरीश पाटील, संस्थापक जयंत देशमुख, सेंट टेरेसा हायस्कूल व्यवस्थापिका सिस्टर पवित्रा, मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलिट, उपमुख्याध्यापिका सिस्टर लिटिल रोज यांनी अभीनंदन केले.

Share post
Tags: #MaharastraBasketBollSangh#SentTaresaSchoolJalgaon#SportsNews#जितेंद्र शिंदे#महाराष्ट्र बास्केटबॉल संघ
Previous Post

समस्त बारी पंच मंडळ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Next Post

२० वर्षीय तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या

Next Post
२० वर्षीय तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या

२० वर्षीय तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group