Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खंडेराव नगरातील ४५ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाची जोरदार धडक

by Divya Jalgaon Team
December 28, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरातील ४५ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनांची जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत महिला जखमी झालेली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील खंडेराव नगरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाबाई श्याम मोरे (वय-४५) रा. खंडेराव नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास या महिला कामानिमित्त खंडेराव नगर येथून विद्यूत कॉलनी परिसरातून पायी जात होत्या.

एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी महिलेचा मुलगा योगेश श्याम मोरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस स्थानकात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना विनोद सोनवणे करीत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २८ डिसेंबर २०२१

Next Post

राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षकांना निवेदन

Next Post
राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षकांना निवेदन

राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षकांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group