Friday, April 3, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात शाखा व्यवस्थापकाची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास

by Divya Jalgaon Team
December 4, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील डॉमिनोज पिझ्झा येथे शाखा व्यवस्थापकाची अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात असलेल्या डॉमिनोज पिझ्झा येथील शाखा व्यवस्थापकाची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे ३ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन गोपाल अग्रवाल (वय-२६) रा. शनी मंदिर परिसर, कांचननगर जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अर्जून अग्रवाल हे स्वातंत्र्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा येथे व्यवस्थापक म्हणून काम करतात.

२९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच १९ एवाय ६०८) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची उघडकीला आले. याप्रकरणी अर्जून अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याचा विरोधात जिल्हापेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना युनुस तडवी करीत आहे.

Share post
Previous Post

जळगावात तलवारसह गावठी कट्टा, काडतुस बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक

Next Post

गुलाबराव देवकर यांनी स्वीकारला जे.डी.सी.सी.बँक अध्यक्षपदाचा कार्यभार

Next Post
गुलाबराव देवकर यांनी स्वीकारला जे.डी.सी.सी.बँक अध्यक्षपदाचा कार्यभार

गुलाबराव देवकर यांनी स्वीकारला जे.डी.सी.सी.बँक अध्यक्षपदाचा कार्यभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group