Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पोस्ट ऑफिस कार्यालयात आलेल्या वृद्धाच्या पिशवीतून रोकड लांबविली

by Divya Jalgaon Team
December 2, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
पोस्ट ऑफिस कार्यालयात आलेल्या वृद्धाच्या पिशवीतून रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । एका मजुरी काम करणाऱ्या मृताच्या पिशवीतून एक लाख रुपये रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (वय-७२) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते काढले आहे. पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती.

दरम्यान पोस्टात त्यांना व्याज कमी मिळत असल्याने त्यांनी पैसे काढून इतर बँकेत टाकण्याच्या विचारात होते. आज गुरूवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आले. यावेळी नातवाने भरणा स्लीप भरली आणि आजोबांनी पोस्टाच्या खात्यातून १ लाख रूपये काढले. पैसे काढल्यानंतर पोस्टाच्या रोखपाल यांना पैश्यांचे बंडल मशिनमध्ये मोजून दाखवा असे सांगितले. त्यावर पैसे मोजण्याचे मशीन बंद असल्याचे सांगितले.

त्यानुसार देवराम चौधरी यांनी पोस्ट कार्यालयातच बसून २० मिनीटे पैसे मोजत बसले होते. पैसे मोजून झाल्यानंतर त्यांनी पैसे सोबतच्या पिशवीत ठेवले आणि ते इतर बँकेत जाण्यासाठी निघाले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील पिशवी कापून पिशवीतील १ लाख रूपयांची रोकड लांबविले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Share post
Previous Post

जिजाऊ नगरातील बंद घर केले चोरट्यांनी टार्गेट, ४४ हजाराची केली चोरी

Next Post

सावदा – पिंपरूड रस्त्यावर अपघात, महिला ठार तर पाच जण जखमी

Next Post
सावदा – पिंपरूड रस्त्यावर अपघात, महिला ठार तर पाच जण जखमी

सावदा - पिंपरूड रस्त्यावर अपघात, महिला ठार तर पाच जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group