Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आजचे राशीभविष्य, बुधवार, १ डिसेंबर २०२१

by Divya Jalgaon Team
December 1, 2021
in जळगाव, राशीभविष्य
0
आजचे राशीभविष्य, बुधवार, ३ फेब्रुवारी २०२१

मेष:-

नातेवाईक भेटीला येतील. आजचा दिवस मजेत जाईल. आपले विचार सर्वांसमोर निर्भयपणे मांडाल. त्रास देणार्‍या लोकांपासून दूर राहावे. महिलांना अधिक श्रम घ्यावे लागतील.

वृषभ:-

आजचा दिवस नवीन ऊर्जा देणारा असेल. फिरायला जाण्याचे प्लॅनिंग कराल. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक दिवस. कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. प्रेमी मंडळींना चांगला दिवस.

मिथुन:-

कौटुंबिक आनंद मिळवाल. घरातील तक्रारी मिटवाल. आईच्या तब्येतीत फरक दिसून येईल. नवीन खरेदीचा आनंद घ्याल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात जागृत होईल.

कर्क:-

घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. तुमचा मान वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. लहानांसोबत वेळ घालवाल. अति विचार करू नका.

सिंह:-

बोलण्यातून प्रभाव पाडाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. कार्यक्षेत्रातून भेटवस्तू मिळतील. इतरांच्या विचारांना देखील प्राधान्य द्या.

कन्या:-

आजचा दिवस धावपळीचा असेल. परंतु मानसिक सौख्य लाभेल. कामे पूर्ण झाल्याने समाधानी असाल. आवडीच्या वस्तू खरेदी कराल. बजेट बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

तूळ:-

पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. परंतु हा पैसा घरातील गोष्टींवर खर्च होईल. खरेदीचा मनापासून आनंद घ्याल. व्यवसायिकांना दिवस चांगला जाईल. दूरवर व्यापार विस्तार करता येईल.

वृश्चिक:-

मानसिक चंचलता जाणवेल. आपल्या मतांवर ठाम राहावे. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरेल. थकवा दूर पळून जाईल.

धनू:-

घरातील लोकांसोबत अधिक वेळ घालवाल. नवीन संधी सोडू नका. घरातील लोकांना खुश कराल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेता येईल. वरिष्ठांशी महत्त्वाची बोलणी करता येतील.

मकर:-

कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. थोरांची सेवा करण्याची संधी मिळेल. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. रखडलेली कामे पूर्ण करता येतील. घरातील वातावरण चांगले राहील.

कुंभ:-

आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. पोटाचे विकार संभवतात.

मीन:-

अतिविचार करत बसू नका. मानसिक चंचलता जाणवेल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. सामाजिक स्तर सुधारेल. वैवाहिक जीवनातील कटुता टाळावी.

Share post
Previous Post

सोने – चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Next Post

स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर

Next Post
स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर

स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group